Manisha Recipes & Volg
@manishashinde-21
Tilaajat
katselut
Videot
API
20K
Live YouTube -tilaajalaskuri
Loading Advanced Analytics...
Manisha Recipes & Volg
||श्री गणेशाय नमः||🙏🏻
अन्न हे पूर्णब्रह्म....
आपल्या महाराष्ट्रमध्ये घरोघरी सुगरण आहे .त्यामुळे आपल्याकडे अन्नपूर्णा पुजली जाते.तिला स्मरून
मी सौ.मनीषा शिंदे तुमच्या ताईच्या
Manisha Recipes Annpurna या youtube चॅनेल वरती स्वागत करत आहे.
मी तुम्हाला नवीन व पारंपरिक जेवणाच्या पद्धती दाखवत आहे. ते तुमच्या आवडत्या मराठी भाषेतून सोप्या पद्धतीने जेवण कसे बनवायचे तसेच किचन टिप्स , ब्युटी टिप्स आपले सण वार,पारंपरिक उत्सव ,सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मनोरंजक कॉमेडी व्हिडिओ, लाईफस्टाईल आरोग्यविषयी माहिती,रांगोळी,चित्रकला किटी पार्टी चे खेळ या विषयी मला माहित असलेली माहिती तुमच्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते माझ्या आई समान असणाऱ्या मावशी,ताई,मैत्रिणीनो आणि काका,दादा तुमच्या या ताईला पुढे जाण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा.मला प्रोत्साहन देऊन चॅनल ला. SubScribe नक्की करा. व त्यासमोरील बेल बटण वाजवा आणि रोज माझे नवनविन व्हिडिओ पहा.😍🙏🏻
Chanel started on 9 september 2024
Links
Follow me on instagram: -
https://www.instagram.com/manishashinde._?igsh=dHp2dnprYTZyN2Qz
Embed
Seuraa YouTube-tilaajia, katselukertoja, tekijävertailuja ja virstanpylväitä reaaliajassa.
Videot
श्रीस्वामीसमर्थ#subscribe#motivation#likeforlikes#swamisamarthamajhiaai #viral#love#motivational
Uploaded
287
katselut
0
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
Seuraa YouTube-tilaajia, katselukertoja, tekijävertailuja ja virstanpylväitä reaaliajassa.